Discover and read the best of Twitter Threads about #Kisanputraandolan

Most recents (9)

सरकारनेच जमीन अधिग्रहण कायदा राबवून, शेतकऱ्यांची लाखो एकर जमीन तिही अत्यंत कमी दराने संपादित केली आणि भांडवलदारांच्या घशात घातली.तालुका स्तरापासून राजधानीच्या शहरापर्यंत औद्योगिक क्षेत्रासाठी जमीनी संपादित करण्यात आल्या. त्या हडपलेल्या जमिनिचे भाव आता गगनाला #antifarmerlaws #land
भिडले आहेत, हजारो हजार रुपये एका एका चौरस फूटाच्या किमतीचे झाले आहेत. एका एका उद्योगपतीकडे अशी हजारो एकर जमीन पडून आहे. अशा या सुलतानी कायद्याबद्दल मुग गिळून गप्प बसणारे लोक, आता अदानी अंबानी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावतील असा कांगावा करत आहेत. हे लोक एक लक्षात घेत नाहीत की #Ambani
ज्या दिवशी औद्योगिक घराण्यांना शेती करावी वाटेल त्या दिवशी जमीन धारणा कायदा संपलेला असेल. आवश्यक वस्तू कायदा संपलेला असेल. त्या परिस्थितीत शेतकरीही आपल्या मनाप्रमाणे किंमती घेऊन भांडवलदारांना जमीनी विकतील.
आडचण हीच आहे की, चार महिने अथवा वर्षांतून एकदा उत्पादन देणारा #FarmerBill
Read 4 tweets
અમે અમારા પુસ્તકની નવી નકલને ગુજરાતી ભાષામાં રજૂ કરવા બદલ આનંદ અનુભવીએ છીએ. ગુજરાતના ખેડુતોએ આ પુસ્તક વાંચવું જોઈએ અને ખેડૂત વિરોધી કાયદાઓ વિશે જાણકારી મેળવવી જોઈએ. #Gujrati #BookLaunch #antifarmerlaws #KisanputraAndolan Image
Read 9 tweets
केंद्र सरकारने आवश्यक वस्तू कायद्यात बदल करून अनेक दिवस झाले. यामुळे कृषी उत्पन्न बाजार मध्ये विक्री करावे असे आता नाही. शेतकऱ्यांना शेती माल कुठेही विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सरकारचे दलाल असल्याने राज्य सरकार मौन बाळगून आहे. #eca #law
राज्य सरकार कडून याबाबत अद्याप काही कुठे चर्चा का होत नाही?
आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कापसू सरकार खरेदी करत नाही. निकृष्ट दर्जाचे बियाणे कंपनी कडून देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली तरी कंपनी वर गुन्हा नाही.
शेतकरी फक्त शोषणाचा बळी कसा होईल एवढं बघितले जाते. कायदे करुन गुलाम ठेवले जाईल
असेच आजवर झाले आहे.
शेतकऱ्यांचे सरकार म्हण्याचे पण शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मात्र द्याचे नाही. दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांना फसवणारे मात्र बिनधास्त आहे.
गरज आहे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची आणि त्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे गरजेचे आहे.
Read 4 tweets
गजानन अमदाबादकर हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे राहतात. शेतकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. जेपी आंदोलना नंतर शरद जोशी यांच्या सोबत कामाचा अनुभव आहे. पाच हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी देणारे व कारणांचा शोध घेणारे ते महाराष्ट्रातील
एकमेव कार्यकर्ता आहेत. जिल्हा परिषदेची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली व जिंकली. मागच्या टर्म मध्ये ते वाशीम जिल्हा परिषदेचे सभासद होते. जमिनी हकीकत जाणणारे आणि उर्दू भाषेतील हजारो शेर तोंडपाठ असलेले हे औलिया व्यक्तिमत्व आहे.
किसानपुत्र आंदोलनाच्या सुरूवातीच्या काळा पासून आजपर्यंत सोबत आहेत, आंदोलनाच्या वेगवेगळ्या शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. #CoronaPackage by #CentralGovt
#antifarmerlaws #FBLive #ThursdayMotivation #Facebook #GajananAmdabadkar #KisanputraAndolan #FacebookLive #farmer #म
Read 3 tweets
विषवल्ली मुळातून उखडून फेका - अमर हबीब
आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला, बाजार नियंत्रणे हटवली याचे हे आंदोलन स्वागत करीत आहे पण ही वेळ इतक्या संथपणे आणि बिचकत पाऊले उचलायची नाही. देशाला आर्थिक डबघाईतुन बाहेर काढण्यासाठी ठाम आणि तत्पर पाऊले उचलायची आवश्यकता आहे. #AmarHabib
आवश्यक वस्तू कायदा या विषारी झाडाच्या चार फांद्या कापुन उपयोगाचे नाही, ही विषवल्ली मुळातून उखडून फेकायला हवी.
केंद्र सरकारने आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे स्वागत करतो पण हा संपूर्ण कायदा रद्द करायला हवा या मागणीचा आग्रह करीत आहोत. #ECA
सरकारच्या निर्णयाबद्दल आमचे तीन आक्षेप.
1.आवश्यक वस्तू कायद्यात दोन हजाराहून अधिक वस्तू पैकी अनेकांचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येतो. त्यावर निर्बंध ठेवून फक्त शेतीमाल वगळणे पुरेसे नाही. उदा मोटार वाहतूक कायदा परिशिष्ट नऊ मध्ये कायम राहिला #MotorVehicleAct #ECA
Read 10 tweets
लाईव्ह व्याख्यानमालेत बोलणार आहेत सुधीर बिंदू यांनी अनेक वर्षे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना मराठवाडा विभाग यांची धुरा सांभाळलेली आहे. सुधीर बिंदू हे स्वतंत्रावादी आहेत. शरद जोशींनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावे म्हणून फार मोठा लढा लढला होता त्यानंतर अजित नरदे यांनी हा लढा पुढे
भारतभर पोहोचवला. यात सर्वत्र सुधीर बिंदू यांचा सहभाग होता आहे.
सुधीर बिंदू यांनी किसानपुत्र आंदोलनाच्या वेगवेगळ्या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. नव्या काळात विचार करणाऱ्या व्यक्तीपैकी एक म्हणून सुधीर बिंदू यांच्याकडे पाहिले जाते. आज संध्याकाळी सात वाजता किसानपुत्र आंदोलनाच्या
महालाईव्ह व्याख्यानमालेत ते तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतकरीविरोधी कायदे या विषयावर बोलणार आहेत.

या लिंकवर.

facebook.com/groups/1204293…

#live #farmer #Antifarmerlaws #Freedom #farmerFreedom #Kisanputraandolan #FacebookLive
Read 3 tweets
I take a pledge that I shall endeavor to the best of my ability to end the helplessness and stagnation in the lives of farmers, women and other creators and to enable them to live with dignity, happiness and liberty like other citizens of the India. #antifarmerlaws #pledge
To this end, I will strive incessantly for the repeal of Agricultural Land Ceiling Act, Essential Commodities Act, Land Acquisition Act, which have proved strangleholds for the farmer and other anti farmer Laws. #antifarmerlaws #pledge #kisanputraandolan
I will not allow any differences like caste, religion, sect, party, language, territory, gender etc. to raise barriers in this task. #antifarmerlaws #pledge #kisanputraandolan
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!