Discover and read the best of Twitter Threads about #केरळ

Most recents (4)

श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n)
#Nehru
#Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब #आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
कलम ३७० हे भारत आणि भारतीयांवर अन्याय करणारे आहे असे #बाबासाहेब #आंबेडकर यांचे ठाम मत होते. कारण, नेहरूंनी जम्मू-काश्मीर विधानसभेला अमर्याद अधिकार देऊ केले होते. (३/n)
Read 31 tweets
मुलाकरम्

तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!

दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्‍या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.

त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.
Read 23 tweets
#केरळ च्या #कोझिकोड विमानतळावर #एअरइंडियाएक्स्प्रेस चे #बोइंग७३७ #विमान घसरून किमान १६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईचे #कॅप्टनदीपकवसंतसाठे या विमानाचे प्रमुख वैमानिक होते. #म @aparanjape
@Girbane
@MandarDiwakar
@ChinmaykaleMT
@sameerkarve4 @MarathiRT Image
#एनडीए मधील प्रशिक्षणादरम्यान साठे यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. तर
#एअरफोर्सॲकॅडमी तील प्रशिक्षणादरम्यान त्यांनी #स्वॉर्डऑफऑनर मिळवली होती. ते उत्तम स्क्वाशपटूही होते. #CaptainSathe #NDA #AirforceAcadamy
हवाई दलातील प्रतिष्ठेच्या १७ स्क्वाड्रन (#गोल्डनॲरोज ) या #मिग२१ विमानांच्या तुकडीतील ते निष्णात लढाऊ वैमानिक होते.
सध्या याच तुकडीचे पुनरूज्जीवन करून #राफेल जेट्सचा त्यात समावेश केला गेला आहे. #17thSquadron #Iaf #Goldenarrows
Courtesy @LestWeForgetIN Image
Read 5 tweets
#केरळ मध्ये हत्तीची हत्या करण्यात आली त्यात पूर्ण भारतभर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही लोकांनी संताप व्यक्त केला.पण काहींच्या विचारसरणी नुसार हा संताप फक्त शाकाहार करणारा व्यक्तीच करू शकतो मांसाहार करणाऱ्याला तो अधिकार नाही
बर ठीक आहे पण ह्याच्याआधी पण असल्या गोष्टी झालेल्या आहेत,तरीपण मुद्दामहून टीका का..?
तुम्ही वनस्पतींची हत्या करून पर्यावरण दिनी शुभेच्छा कोणत्या तोंडातून देता..? जेंव्हा दादरी मध्ये आखलाख ची जमावाने हत्या केली तेंव्हा काय गिळून चूप होता...? उंदीर मारायला ओषध घालता तेंव्हा
गर्भवती असतात तेंव्हा काही त्रास होत नसेल पण ह्यांचा आवडता प्राणी मेला की लगेच ह्यांचा पाक अलका कबूल होतो...
प्राण्याची हत्या तर मग वनस्पतींची पण हत्याचं...👍👍
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!