Discover and read the best of Twitter Threads about #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग

Most recents (3)

आमदारांना बिनव्याजी 30 लाख रुपये देणार हा निर्णयाचे सर्व पक्षीय आमदार स्वागत करतात आमदार खासदार यांचे पगाराचे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर होते राज्य कर्मचारी एकजुटीने सुधारित वेतन आयोग मंजूर करून घेतात.
यामध्ये सिद्धांतिक बाब ही कि यांना स्वतःचा फायदा कळतो सर्व मतभेद ,पक्ष ,संघटना ,विचारधारा यांना किती महत्व द्यायचे हे कळते
शेतकरी आणि शेतकरी पुत्र असे मतभेद विसरून कधी एकत्र येतील ???

#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
#19मार्च2020
#जिथे_असाल_तिथे #antifarmerlaws Image
Read 3 tweets
उस के बाद किसानों की आत्महत्त्याआें का जो सिलसिला प्रारंभ हुआ वह आज तक रुका नही. लाखो किसानों ने आत्महत्या की है.
किसानों की आत्महत्याआें को 'राष्ट्रीय संकट' मानना चाहिए. भले सरकार माने या ना माने, हमे तो माननाही होगा. #antifarmerlaws #19march #अन्नत्याग
किसानपुत्र आैर पुत्रीयों से मेरा निवेदन है की, किसानों के प्रती हमारी संवेदना व्यक्त करने के लिए १९ मार्च के दिन हम उपवास करें. अन्नदाता के लिये एक दिन अन्नत्याग करें।
सामुहिक कर सको तो बहुत अच्छा,
न कर सको तो वैयक्तिक किया जा सकता है.
#antifarmerlaws #१९मार्च #अन्नत्याग
यह किसीं संगठन या पक्ष का कार्यक्रम नाही है। यह हमारा 'राष्ट्रीय दायित्व' है। यह उपवास, किसानविरोधी कानूनों का फंदा ढीला करेगा. यह उपवास, किसानों के प्रती हमारी संवेदना प्रखर करेगा.
१९ मार्च - उपवास का दिन मैं अनशन करुंगा। आप? #antifarmerlaws #१९मार्च #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
Read 3 tweets
@sanjuzenith मा. संजु पाखरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना(राज्य उपाध्यक्ष), रोजगार व स्वयंरोजगार विभाग, महाराष्ट्र करणार एक दिवसासाचा #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
@RajThackeray @anilshidore @mnsadhikrut
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना #antifarmerlaws #FastForFeeder
@sanjuzenith @RajThackeray @anilshidore @mnsadhikrut एक सामान्य नागरिक म्हणून शेतकरी आत्महत्या बद्दल नेहमी संवेदनशील असतात. देशात व राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. आपल्या कडे कुठली ताकद नाही. आपण कायदे व धोरण बदलू शकत नाही.
१९ मार्च एक दिवसात जर संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग केला तर नक्कीच सरकार व प्रशासन यांचे लक्ष वेधून त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रयत्न होऊ शकेल.

संजू पाखरे हे स्वतः पुण्यात १९ मार्च रोजी उपस्थित असणार आहे.

#किसानपुत्र_आंदोलन
#अन्नत्याग_आंदोलन
#१९मार्च
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!