Discover and read the best of Twitter Threads about #LithiumInJammu

Most recents (3)

जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडल्याच्या बातमीमुळे भारतीयांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या साठ्यांमधून प्रत्यक्षात #Lithium प्रॉडक्शन सुरू होण्यासाठी किती काळ लागू शकेल? हे लिथियमचे मायनिंग धोकादायक असू शकते का?याबाबत थोडीशी माहिती #Thread #म #मराठी
1/n
कुठल्याही मायनिंग प्रक्रियेमुळे सामाजिक,भौगोलिक, नैसर्गिक आणि परिसरातील नागरिकांवर शारिरीक परिणाम होतात. लिथियमच्या या मायनिंगमुळे सॉईल डिग्रेडेशन, पाण्याचे शॉर्टेज, परिसरातील बायोडायव्हर्सिटीवर आणि सबंध इकोसिस्टीमवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. #LithiumInIndia #मराठी
2/n
याशिवाय लिथियमच्या प्रॉडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागते. उदाहरण द्यायचे झाले तर एक टन लिथियम बनवण्यासाठी जवळपास 22 लाख लिटर पाणी आणि 300 किलोवॉट अवर विजेची गरज असते. ही वीज पारंपारिक स्त्रोतांपासूनच बनवलेली असल्यामुळे डाय-ऑक्साइड उत्सर्जित होते. #Thread #मराठी
3/n
Read 6 tweets
'जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया(GSI)'ने जम्मू काश्मीरच्या रेसाई जिल्ह्यात ५९ लाख टन इतके लिथियमचे स्रोत असल्याची शक्यता वर्तवली आहे. माईन्स सेक्रेटरी विवेक भारद्वाज यांनी 'सेंट्रल जिऑलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्ड(CGPB )'च्या ६२व्या सभेमध्ये याची घोषणा केली.#म #मराठी #LithiumInIndia
1/n Image
युनायटेड नेशन्सच्या क्लासिफिकेशन ऑफ रिसोर्सेस या फ्रेमवर्कनुसार कोणताही खनिज साठा शोधण्याचे ४ टप्पे असतात - प्राथमिक तपास, प्राथमिक संशोधन, सामान्य संशोधन आणि तपशीलवार संशोधन. यापैकी हा लिथियम साठा दुसऱ्या म्हणजे प्राथमिक संशोधन या टप्प्यावर आहे. #म #मराठी #LithiumInIndia
2/n
इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी लागणार लिथिअम हा एक मुख्य घटक आहे. परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)च्या मते, “इव्हीच्या वाढत्या मागणीमुळे जागतिक पुरवठा तणावाखाली आहे”. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA)नुसार, 2025पर्यंत जगाला लिथियम टंचाईचा सामना करावा लागू शकतो.#Lithium
3/n
Read 8 tweets
#DidYouKnow that #LithiumInIndia was DISCOVERED back in 1999. GSI published “Final report on Base Metals and Lithium in Salal Area... Field Session 1995-96 and 1996-97”. INSTEAD @PIB_India said “inferred estimate of lithium had emerged through field investigations since 2018-19”
It takes 500,000 gallons (2,273,000 litres) of water to mine one tonne of lithium. In Chile's Atacama Salt Flats, lithium mining has been linked to declining vegetation, hotter daytime temperatures and increasing drought conditions in national reserve areas.
I hope that India is careful the ENVIRONMENT impact of mining the #LithiumInJammu. We have seen what has happened in other countries as well what has happened the FRAGILE North East area due to massive building of Roads, Bridges & Tunnels
Read 13 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!