Discover and read the best of Twitter Threads about #Hindvi

Most recents (1)

10 जानेवारी 1760. मकर संक्रांत. दिल्ली च्या संरक्षणासाठी दत्ताजी शिंदे यमुनेच्या उतार अडवून उभे होते. संक्रांत साजरी होताना अफगाणी सैन्य बुराडि घाट येथे यमुना ओलांडू लागले. त्यांची वाटचाल पाहून दत्ताजी स्वतः सैन्यानिशी त्यांना मागे ढकलू लागले, आणि यात त्यांना यश मिळू लागले 1/n
..जसे दत्ताजी पुढे सरकू लागले, एका बंदुकीच्या गोळीने त्यांना डोळ्यात जखम झाली, जनकोजीना हातावर गोळी लागली. नदी पात्रात जखमी दत्ताजीना कुतुब शाह रोहिलाने हिणवले, 'आता कसे लढाई कराल?'. दत्ताजीनी उत्तर दिले, 'बचेंगे तो और भी लडेंगे'. कुतुब शाह ने दत्ताजी यांचा शिरच्छेद केला.. 2/n
... दिल्लीच्या रक्षणार्थ दत्ताजीनी बुराडी ला आपला प्राण दिला. यातून पानिपत मोहीम उभी राहिली. या खुनाचा प्रतिशोध सदाशिवराव भाऊ यानी ऑक्टोबर 1760 मध्ये कुंजपुरा येथे कुतुब शाहचा शिरच्छेद करून घेतला... 3/3
#Hindvi #Swarajya #JaiBhawani
@VasundharaBJP
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!