Discover and read the best of Twitter Threads about #रायगड

Most recents (2)

#रायगड #रायगड_महादरवाजा
अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण “रायगडावरील महादरवाजा”....🚩

महादरवाजा व लाकडी व्दारावरचे खिळे :

गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधणी संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधणीतील Image
एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो तो म्हणजे महादरवाजाची बांधणी.. आदी दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पायऱ्याही काही खास वैशिष्ट्ये शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये
लपवलेली अशी ही बांधणी दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेकऱ्यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते गडाला महादरवाजा खेरीज एक दोन असे वेगवेगळे दरवाजे असत गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा...
Read 5 tweets
#रायगड #Thread
रायगड ह्या नावात असलेली जादु त्याला भेट दिल्याशिवाय नाही कळणार.त्याच्या पहिल्या पायरीवर जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा डोळ्यातून अश्रूंचा थेंब आपसूकच येतो आणि गड चढत वर जाताना ती एक ओढ असते मनात ती खुप वाढू लागते, तो रस्ता आपला वाटतो.
१/८
महादरवाजा येताच डोळ्याचे पारणे फिटतं त्याच्या उंबरठ्यावर आणि दरवाज्यावर हात फिरवावा अन स्पर्शाने मोहून जावे हा आनंदच काही और, इथुन केव्हातरी महाराज गेले असतील त्यांच्या चरणाचा,हातांचा ह्यात वास असणार हीच भेट सुखावते.

२/८
तिथं गेल्यावर क्षणभर थांबुन डोळे घट्ट मिटावे आणि त्या गडाच्या वातावरणात असलेली ऊर्जा आपल्यात सामावून घ्यावी,सारा क्षीण निघून जातो इतके चालून आल्याचा,डावीकडची बाजारपेठ आणि उजवीकडचा होळीचा माळ, मोकळा परिसर समोर दरीतून येणारा वारा स्वर्ग सुखंच ते.

३/८
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!