Discover and read the best of Twitter Threads about #मराठा_आरक्षण

Most recents (9)

#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.

उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
Read 9 tweets
काल या झाकणझुल्याला ‘Quote’ करुन उत्तर दिलं नाही म्हणून आज काही झाकणझुले बांगड्या फोडतायेत.

102nd Constitutional Amendment च्या मागे लपून #महाविनाशआघाडी चा अकार्यक्षमपणा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.

पण प्रत्येक वेळेला केंद्रावर जबाबदारी ढकलून पळ काढता येत नाही.

१/९
१०२ वी घटना दुरुस्तीचं विधेयक ११ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सभेने एका ‘Select Committee’ कडे पाठलेलं.

भुपेंद्र यादव (भाजप) या कमिटी चे अध्यक्ष होते.

महाराष्ट्राचे हुसैन दलवाई (कॉंग्रेस), प्रफुल पटेल (राष्ट्रवादी) आणि अनिल देसाई (शिवसेना) हे पण या कमिटीचे सदस्य होते.

२/९
पुढे ८ ॲागस्ट, २०१८ ला राज्य सभेत ह्या विधेयकला १५६ सांसदांनी मंजूरी दिली.

कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याशिवाय १०२ वी घटनादुरुस्ती करणे शक्य नव्हते, याचेही भान आज कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बाळगले पाहिजे.

३/९
Read 9 tweets
#मराठा_आरक्षण

परवा बातम्यांमध्ये उद्या सकाळी १०.३० मराठा आरक्षणाचा निकाल लागणार अशी बातमी ऐकली. 'आम्ही फार उत्तम रित्या आमची बाजू मांडली. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील आमचे अभिनंदन केले.' असे अशोक चव्हाण यांचे स्टेटमेंट सुद्धा ऐकले. .
पण पवार कुटुंबीयांपैकी यावर कोणीही भाष्य केले नाही. मराठा आरक्षणाची मागणी ३० वर्ष जुनी आहे. पण पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पवारांनी मराठा आरक्षणावर काहीही काम केले नाही. २०१४ ला सत्ता गेल्यावर मात्र पवार खडबडून जागे झाले. आणि मराठा समाजाला संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी मराठा
मूक मोर्चाचा वारू फडणवीस यांच्या अंगावर सोडून दिला.

फडणवीस यांनी त्यांचे काम केले. परंतु नायायालयीन लढाईत मराठा आरक्षण टिकले नाही. कोणी कितीही म्हणाले तरी देशाला जातीनिहाय आरक्षणापेक्षा केवळ आर्थिक निकर्षांवर आधारित आरक्षणाची गरज आहे. आरक्षण आहे म्हणून एखाद्या ७० टक्के वाल्या
Read 9 tweets
स्वत:ला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणद्वेष्टा असणं गरजेचं झालय.

ब्राह्मणांवर नेहमी एक आरोप केला जातो - त्यांनी समाजावर जातीव्यवस्था लादली हा.

पण ३-५% लोकं सगळ्या समाजावर काहीही लादू शकतात का? आणि ह्या ३-५% लोकांना विचारतय कोण?

१/९
तथाकथित पुरोगाम्यांसाठी ‘सनातन धर्म’ हा नेहमी ‘soft target’ राहिला आहे.

ख्रिश्चन धर्मात पण कॅथोलिक, प्रोटेस्टंट, ईस्टर्न ओरथोडोक्स आदि पंथ आहेत.

ह्यातला सगळ्यात मोठा पंथ म्हणजे कॅथोलिक चर्च. हा पंथ आजपण गरीब व भोळ्या जनतेला लूबाडून त्यांचं धर्मांतरण करवून घेतो.

२/९
कधी पुरोगाम्यांना ह्या धर्मांतरणांवर बोलताना ऐकलय?

इस्लाम मधे पण शिया, सुन्नी, अहमदिया हे भेद आहेत. सुन्नी तर शियांच्या जीवावर उठलेले असतात. अहमदियांना तर मुसलमान पण मानलं जात नाही.

पण आजपर्यंत कुठला ही पुरोगामी ह्या बद्दल आवाज उठवताना दिसला नाही.

३/९
Read 10 tweets
मराठा आरक्षणाला स्थगिती असताना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर मराठा युवकांचा रोष पाहून देशमुख साहेबांनी या भरतीत मराठा समाजाला १३ % जागा ठेऊ अशी सारवासारव केलेली दिसत आहे.

#मराठा_आरक्षण
मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली असताना गृहमंत्री अनिल देशमुख साहेब नेमक्या कोणत्या कायदेशीर बाजूने मराठा युवकांसाठी १३% जागा सोडणार आहेत ह्याचा खुलासा करणे अतिशय गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा युवकांची अजिबात दिशाभूल करू नये, जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही किंवा मराठा आरक्षणावर ठोस मार्ग निघत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नवीन भरती घेऊ नये...

।। जय हिंदुराष्ट्र ।।
Read 3 tweets
उत्तर भारतात जातीय ध्रुवीकरण करून करोडोनी अंधभक्त पैदा केलेत..आणि आता लक्ष महाराष्ट्राकडे वळवलय का?अरे चोंग्यांनो..हा महाराष्ट्र आहे,अख्ख्या देशाची दिशा ठरवणारा,अख्ख्या देशाला सगळ्यात जास्त महसुल देणारा तुमच्या सगळ्यांचा ज्येष्ठ भ्राता!!आणि ह्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे♥️🔥✌️ Image
कंगना,अर्णब,SSR,महाराष्ट्र भाजप ह्या सगळ्यांना हाताला धरून महाराष्ट्रातलं मविआ सरकार unstable करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद चा वापर करताय पण एक लक्षात ठेवा..ह्याच महाराष्ट्रात तुमच्या so called चाणक्यला भुईसपाट केलेली लोकं राहतात.त्यांनीच तुमच्या १०५ कोंबड्यांची रात्रीत शिकार केलीय. Image
केंद्राच्या १०% सवर्ण आरक्षणने मर्यादा ओलांडली.तमिळनाडु सारख्या अनेक राज्यात ५०% मर्यादाभंग झालाय.मग मराठा आरक्षणाचीच इतक्या तत्परतेने सुनावणी का?त्या आरक्षणांना स्तगिती नाही आणि मराठा आरक्षणालाच स्तगिती कशासाठी?सत्तेचा गैरवापर करू नका..@mr_agressive18
@HemantKMane #मराठा_आरक्षण
Read 6 tweets
#Thread: शरदचंद्र गोविंदराव पवार - महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव.

गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले पवार ह्यांनी अनेकांचा मनावर पण राज्य केलय.

पण पवारांचा ‘खरा चेहरा’ नेमका कोणता, हे मात्र ह्या ५० वर्षात कोणालाच कळला नाही.

(१/५)
#स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर #सावरकर ह्यांना ‘महामानव’ आणि भारतातले ‘आद्यस्वातंत्र्यवीर’ म्हणणारे पवार खरे का लायकी नसलेल्या लोकांनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर देखील गप्प बसणारे पवार खरे?

(२/५)
समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्मारकाचे उद्घाटन करणारे पवार खरे का समर्थ आणि शिवछत्रपती हे एका कालखंडातले नव्हतेच हे विधान करणारे पवार खरे?
Read 7 tweets
मराठा आरक्षण....

1) कित्येक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण ज्यावर चालले तो म्हणजे #मराठा_आरक्षण चा मुद्दा.

2) 2009 मध्ये निवडणूक मध्ये विजयी झालेल्या आघाडी सरकारने 2014 मध्ये अगदी निवडणूक तोंडावर असतांना मराठा आरक्षण दिले.

#MarathaReservation
++
3) संविधानातील तरतुदी नुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही.त्यामुळे 2014 मध्येच आघाडी सरकारने कुठलाही कायदेविषयक अभ्यास न करता दिलेले आरक्षण High कोर्टाने नाकारले.

4) 13 जुलै ला महाराष्ट्र च्या संस्कृती वर काळीमा फासणारी घटना कोपर्डी येथे घडली.
त्या घटनेचा जाहीर निषेध.
++
5) कोपर्डी येथील घटना जुलै 2016 मध्ये घडली होती. सर्वच स्थरावर या घटनेचा निषेध झाला.

6) राज्य शासनाच्या तत्परतेने आरोपी लगेचच अटक करण्यात आले.

7) या घटनेत काही चुकीच्या गोष्टी आरोपींकडून करण्यात आल्या ज्यामुळे याला जातीय वळणं येऊन तो लढा आता संपूर्ण मराठा समाजाचा लढा झाला.
++
Read 16 tweets
#म
#मराठा_आरक्षण

सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण कायदा (SEBC ACT) व त्यावरील मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात जस्टीस नागेश्वर राव, जस्टीस हेमंत गुप्ता व जस्टीस रवींद्र भट यांच्या बेंच समोर ऑनलाइन सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी सदर सुनावणी ऑनलाइन माध्यमातून न घेता प्रत्यक्ष कोर्टात सुनावणी घ्यावी अशी आग्रही मागणी केली आहे.
राज्यसरकारचे वकिल मुकुल रोहतगी आणि सिनियर एडव्होकेट पटवालीया यांनी याबाबत सहमती दर्शवली आहे.
कोर्टाने सर्व पक्षकारांना लेखी उत्तरे दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच सर्व पक्षकांरांनी मुद्दे आणि कोण किती वेळ युक्तिवाद करणार हे आपसात ठरवून कोर्टस कळवण्यास सांगितले आहे जेणेकरून रिपीटेशन टाळता येईल.

मुख्य सुनावणी पुढील महिन्यात घेण्यात येईल तसेच
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!