Discover and read the best of Twitter Threads about #मनसे

Most recents (5)

"पापाच्या म्होरं पुण्याई ठरतिया भारी !"

मी अजूनही त्यांचा मतदार नाही पण निस्सीम चाहता आहे. सगळं जग त्यांची चेष्टामस्करी करत असताना, हे काय फक्त सभेला गर्दी जमवतात म्हणत असूनही राजसाहेब ठाकरे आपलं म्हणणं आग्रहाने मांडत राहतात.

Continue.... 1/13 Image
परिणामांची पर्वा न करता. कठीण प्रसंगी त्यांची सोबत करणाऱ्या कार्यकर्त्याचं काळवंडलेलं काळीज लख्ख पुसून काढायची ताकद आहे त्यांच्या शब्दांमध्ये.
आज हेही सिद्ध झालं की त्यांच्या शब्दाला किंमत आहे, अल्टीमेटमला अर्थ आहे. माहिमचं अतिक्रमण हटलंच, सांगलीतलं हटवणं....,
2/13
सुरु असल्याचं दाखवतायंत प्रसारमाध्यमं. इकडे सोशल मीडियावर काही जण म्हणतायंत की ही मॅच फिक्स होती, पण खरं सांगू...

तसं असलंच तरीही काहीही फरक पडत नाही. कारण बारा तास उलटायच्या आत त्याचे रिझल्ट्स दिसलेसुद्धा.

माणसांना आशावादाचा उजेड हवा असतो हो !

3/13
Read 13 tweets
सेना आणि तिचा काळा इतिहास

इतिहासात डोकावलं तर आजचे सत्ताधारी कांग्रेसांच्या मदतीने शिवसेना यांनी १९६८ नंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेंनी गाठली होती, मुंबई मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने दिली होती.
त्याच काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी "दलित पँथर" ची स्थापना झाली , शिवसेनेने मद्रासी लोकांचे विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली, त्यानंतर ठाकरेंनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले.
या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झाली. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाईंची हत्त्या घडवून आणली.
Read 22 tweets
आज ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांची संपूर्ण ट्विट्मालिका. ( वाचा 👇)

#महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #मनसे #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक

। राज ठाकरे सोशल मिडिया टीम
• सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे.
• चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून प्रश्न मिटवायला हवा.
Read 10 tweets
What is the exact plan for the lifting of the lockdown or unlocking process? How long will the citizens have to bear the repercussions of the lockdown? We will have to begin the process of normalisation and accept the fact that one has to live with the coronavirus.
There is an atmosphere of extreme fear in the minds of the people regarding the coronavirus and it’s spread. Unfortunately, various media mediums are responsible for this as well.
Read 21 tweets
एबीपी माझा वृत्तवाहिनीवरच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे आणि मुलाखतीची संपूर्ण चित्रफीत :
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #राजठाकरे #मनसे #एबीपीमाझा #MajhaMaharashtraMajhaVision #RajThackeray #MNS #abpmajha
• लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? अजून किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? खरंतर आता सगळं सुरळीत करावंच लागेल. कोरोना विषाणूसोबत आपल्याला जगावंच लागेल.
• कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे पण त्याचा बाऊ खूप केला गेला. ज्यांची घरं प्रशस्त आहे त्यांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये, लहान घरांमध्ये कशी लोकं क्वारंटाईन राहणार?
Read 18 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!