Discover and read the best of Twitter Threads about #भूसंपादनकायदा

Most recents (1)

#भूसंपादनकायदा
#सर्वोच्चन्यायालय
2013 मधे सरकारने जमीन अधिग्रहणासंबंधी नवीन कायदा आणला RFCTLARR act 2013. या आधी LAC 1894 यानुसार भूसंपादन होत होते.नव्या कायद्यानुसार जमीनधारकांना अधिक मोबदला, त्यांच्या बहुमताची अट आणि पुनर्वसनाच्या सोयी वैग्रे असे काही फायदे मिळतात.
नव्या कायद्यामधील सेक्शन 24(2) हा एकूण वादाचा मूळ विषय आहे.सोप्या शब्दांत यात अशी तरतूद होती कि ज्या भूसंपादनाच्या प्रक्रिया 2014पूर्वी म्हणजे जुन्या कायद्याने सुरू झाल्या आहेत, त्यात जर पाच वर्षात भुधारकांना पैसे मिळाले नसतील किंवा सरकार/डेव्हलपरने ती जागा ताब्यात घेतली नसेल तर
तर ती भूसंपादन प्रक्रिया रद्द समजली जाईल. यात मग नव्या कायद्याने प्रक्रिया करावी लागेल,ज्यात सहाजिकच जमीनधारकांना जास्त पैसे मिळु शकतात. या सेक्शन 24(2) चा अर्थ नेमका कसा लावायचा हा मूळ विषय होता, यावरून सुप्रिम कोर्ट आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालयात अनेक प्रकरणे समोर आली.
Read 21 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!