Discover and read the best of Twitter Threads about #ट्विटर

Most recents (3)

#ट्विटर सर्वसामान्यांचं असामान्य हत्यार 💪 #म #मराठी
#थ्रेड 🧵 Image
आजकाल प्रत्येक विषय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रभावीपणे मांडला जातोय.एखादी राजकीय पटलावरील घटना असो किंवा हिंदुत्व,समाजकारणाशी निगडित एखादा मुद्दा इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सअँपच्या
माध्यमातून सामान्य जनमानसात
पोहोचायला अगदी क्षणाचाही विलंब होत नाही.चर्चा अन परिसंवादाच्या माध्यमातून हे सगळे मुद्दे आपापसात अगदी प्रभावीपणे पोहोचवले जातात.पण या सगळ्या गोष्टींचं SWOT Analysis केलं तर एक गोष्ट लक्षात येते कि ह्या गोष्टीचं गांभीर्य किंवा माहिती प्रभावीपणे सरकार
Read 8 tweets
'हिंडनबर्ग..हिंडनबर्ग..हिंडनबर्ग'
नाम तो सुना ही होगा 🧐
आत्ताच ज्यांच्या रिपोर्टने #अदाणी ग्रुपमध्ये हाहाकार उडाला होता त्या संस्थेच्या रडारवर काल #ट्विटर चा संस्थापक जॅक डाॅर्सी आलाय!
या थ्रेडमध्ये
१)हिंडनबर्गचा आरोप
२)ब्लाॅक कंपनीची माहिती
३)परिणाम
पाहु
#threadकर #वसुसेन
तर विषय असा आहे की हिंडनबर्गने जॅक डाॅर्सीच्या 'ब्लाॅक'
1)या कंपनीवर जवळपास १ बिलियन डॉलर्सचा घोटाळा घातल्याचा आरोप केला आहे.
2)या कंपनीमध्ये असंख्य खोटी आणि बनावट खाती उघडण्यात आली असुन कंपनीने या कृत्याला कुठेही विरोध केलेला नाहीय.त्यांना या गोष्टीची माहिती होती तरी त्यांनी
हे होऊन दिलंय.
3)स्वताच्या कंपनीचा नफा वाढवुन दाखवलाय.जेणेकरून या कंपनीचा शेअर वाढेल आणि कंपनीला फायदा होईल.
4)कंपनीच्या पेमेंट ॲपवरून बर्याच अवैध्य कामांसाठी पैश्यांची देवाणघेवाण झालीय उदा. ड्रग्ज डिल्सचे पैसे, क्रिमिनल गोष्टींसाठीचे पेमेंट्स, एखाद्याचा खुनाच्या सुपारीचे पैसे😅
Read 10 tweets
टाळेबंदीच्या काळात ट्विटरचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न केला,यापुढेही चालूच राहिल पण तेवढ्या मुबलक वेळेची कमतरता मात्र हल्ली जाणवतेय.

ट्विटर स्वत:साठी, इतरांसाठी व्यक्त होण्याचे चांगले माध्यम आहे पण ते आपली आर्थिक, बौद्धिक,कौटुंबिक आणि कामाची भुक भागवू शकत नाही.

#म #ट्विटर १/४
त्यासाठी काम आणि खरे आयुष्य जगणे आणि शिकणेही महत्वाचे.

या सर्वांमुळे ट्विटर वापराच्या वेळेवर काही मर्यादा येताहेत.

बरे आपला हेतू फाॅलोव्हर्स वाढावेत, PR वाढावा किंवा त्यातून अर्थाजन व्हावे असा ही नाही. (यात कोणालाही दुखविण्याचा हेतू अजिबात नाही. 🙏)

#म #मराठी #ट्विटर २/४
याच जगातून मला खरे तर खुप चांगले लोक भेटले,काही तर माझे खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड्स आणि कुटूंबाचे सदस्यही झालेत.

आपल्यासारखे बरेच तरूण व्यक्त होताना पाहिले की आनंद होतो.

राजकारण/जातीभेद/धर्मांधता बाजुला ठेवली तर आपल्या लोकांना इतर गोष्टी खुप आवडतात हे मराठी ट्विटर जाणतो.३/४
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!