Discover and read the best of Twitter Threads about #जेष्ठमध

Most recents (1)

#जेष्ठमध #याष्टिमधू #मूलेठी
#Ayurveda
#Health
*अनेक रोगांवर मात करण्यासाठी वापरा गुणकारी जेष्ठमध !!*

जेष्ठमध आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे.
यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच यात कॅल्शियम देखील असते. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास घरातील वडीलधारी माणसं जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात.
1) ज्येष्ठमध सर्दी आणि खोकला, विशेषतः कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.
त्याच्या नैसर्गिक ब्रोन्कोडायलेटर गुणधर्मांमुळे, हिवाळ्यात दम्याशी संबंधित लक्षणांवर उपचार करण्यासाठी हा एक प्रभावी घटक आहे.
2) मासिक पाळीच्या समस्यांपासून बचाव करते. ज्येष्ठमधामध्ये अँटिस्पास्मोडिक प्रभाव असतो, जे स्नायू शिथिल करणारे म्हणून काम करतात. हे अस्वस्थता देखील कमीकरते
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!