Discover and read the best of Twitter Threads about #कंगना_राणावत

Most recents (1)

खालीलपैकी कोणते वाक्य आपल्याला भावना दुखावणारे वाटते?
१) हिंदूच दहशतवादी आहेत- सुशिलकुमार शिंदे
२) माझ्या मुलांना भारतात रहायला भिती वाटते- अमिर खान
३) भारतात भिती वाटायला लागलेय- नसरूद्दीन शहा
४) भारत जगाची बलात्कार राजधानी- राहूल गांधी

#म #मराठी
५) मोदी “मौत का सौदागर” “खून का प्यासा” - सोनिया गांधी
६) १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, हिंदूंना संपवू- ओवैसी
७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी पुरावे द्यावेत - संजय राऊत
८) मुंबई पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा आणि धुणीभांडी करावीत - उद्धव ठाकरे
२/३
#म #मराठी
९) मशिदीच्या भोंग्याचा त्रास होत असेल तर मुंबई सोडून जा - अबू आझमी
१०) मला मुंबईत येऊ नको अशी धमकी देताय ते मुंबई पाकव्याप्त काश्मिर झालेय का? - कंगना रानवत
३/३

#कंगना_राणावत #KanganaRanuat
#म #मराठी @KanganaTeam
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!