Discover and read the best of Twitter Threads about #आर्थिक_स्वातंत्र्य

Most recents (4)

आर्थिक साक्षर -02

#GOAL_SIP

आपण सगळे काही ना काही रक्कम SIP ( Systematic Investment Plan ) पद्धतीने विविध गुंतवणुकीच्या प्रकारात गुंतवत असतो त्या सर्वांसाठी #GOAL_SIP

जेव्हा तुम्ही एखादी #गुंतवणूक*चालू करता तेव्हा ती गुंतवणूक किती वर्षा साठी आणि कोणत्या ध्येयासाठी

Thread
2) ध्येयासाठी करायची आहे हे आधी ठरवा .

जसे की ,

मुलांचे शिक्षण , लग्न , निवृत्ती नियोजन , कार घेण्यासाठी , परदेशात जाण्यासाठी , 9 ते 5 ची नोकरी सोडण्यासाठी , व्यवसाय चालू करण्यासाठी .

एकदा ध्येय ठरविले की त्यासाठी आपल्याला किती रकमेची SIP लागणार आहे हे तपासा.
3) सगळे Goal 🎯 पूर्ण करण्यासाठी कदाचित SIP ची रक्कम जास्त लागू शकते त्यासाठी सर्वात सोपा Top up SIP निवडा म्हणजे प्रत्येक वर्षी SIP ची रक्कम 10% ने वाढवत चला .

☑️उदाहरण :-

पुढील 15 वर्षा मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला 20 लाख रुपये जमवायचे असेल तर
Read 9 tweets
संपत्ति निर्माण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग – लवकर गुंतवणूकीला सुरवात करणे.

✅Early Start Investing = Compounding Benefit

वरील उदाहरणावरुण आपण समजून घेऊ की #चक्रवाढ_व्याजाचा ( Compounding Interest ) आपण कसा फायदा घेऊ शकतो .

#Thread

#arthfreedom
2) Mr.A नावच्या व्यक्तीने वयाच्या ३१ वयापासुन १०००० महिन्याला गुंतवणुकीस सुरवात केली आणि त्याने असे ठरवले की माझे जसे Increment होईल तसे मी या १०००० मध्ये प्रत्येक वर्षी १०% या मध्ये additional रक्कम* वाढवत जाईल जसे –
पाहिल्यावर्षी १०००० ,
दुसर्‍या वर्षी – ११००० ( १००००*१०%) ,
3)तिसर्‍या वर्षी १२१०० ( ११०००*१०%) असेच पुढे चालू राहील ....
Mr. A ही गुंतवणूक पुढील १५ वर्ष करणार आहे आणि आपण अस गृहीत धरू की त्याने ही रक्कम काही Equity Mutual Fund, Debt Fund आणि Gold या मध्ये Asset Allocation करून Invest केली आणि त्याला यावर १०% परतावा भेटत आहे
Read 14 tweets
#Financial_Freedom_Steps

मध्यमवर्गीयांना #आर्थिक_स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग अतिशय सोप्या भाषेत –👇

✅1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 👨‍👩‍👧‍👧- ( पत्नी , मुले , आई -वडील ) तर पहिले Pure #टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर

#Thread Image
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
✅3) 6 महीने ते 9 महिन्याचा खर्च येवढा #आपत्कालीन_निधि ( Emergency Fund ) बनवा . उदाहरण समझा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50000 आहे तर त्याच्याकडे 50000 x 6 महीने = 3 लाखाचा आपत्कालीन निधि असलाच हवा जो तो Job loss किवा घरात एखादी आर्थिक अडचण आली तर कमी येईन.
Read 8 tweets
#आर्थिक_स्वातंत्र्य म्हणजे काय ?

खर्‍या अर्थाने जीवनाला आनंद देणारा मार्ग म्हणजे ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ आज आपण पाहू ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ म्हणजे काय इंग्लिश मध्ये त्याला #Financial_Freedom असे म्हणतात.

#Thread

1)
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,
3) तुमचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, 9 ते 5 चे जेल सोडून आपल्या ईच्छा पूर्ण करणे ,तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि अजून बरेच काही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की आर्थिक स्वातंत्र्यअनुभवण्याचा आनंद काय असतो.
Read 18 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!