Discover and read the best of Twitter Threads about #अहमदनगर

Most recents (2)

बोधेगाव जिल्हा #अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या (ताईच्या) लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली.... 🙏
आपल्या देशाला '#विविधतेत #एकता' ImageImage
असणारा देश का म्हणले जाते ह्याचे सुंदर उदाहरण ह्यापेक्षा वेगळेतरी कोणते असावे??जन्म कोणत्या जातीत व्हावा ही आपल्या हातातली गोष्ट नाही परण आयुष्यात तो काय #कर्म करतो ही संपुर्णत: त्याच्या हातातली गोष्ट आहे..बाबा भाईंनी समाजासमोर खुप सुंदर उदाहरण प्रस्थापित केले आहे..#म #मराठी #रिम
परंतु*
Read 3 tweets
#वैभवशाली_अहमदनगर चा आज स्थापना दिवस
15 व्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी साम्राज्य 4 राज्यात विभागले गेले
#अहमदनगर ची निजामशाही त्यापैकी एक

👇 अहमद निजाम शहा ची कबर
#बाग_ए_रोजा
1
मलिक हसन बहिरी ( निजामशाही संस्थापक अहमद निजाम शहा चे वडील)
ह्यांचे मूळ नाव त्रिंबक बहिरवा भट/कुलकर्णी, रा. पाथरी.
1922-23 च्या दरम्यान लहान त्रिंबक बहामनी सैनिकांच्या हाती लागला हा चाणाक्ष मुलगा सुलतान अहमद शहा समोर हजर केला गेला
2
त्याच्या चाणाक्ष पणा, हजर जबाबी पणा वर सुलतान खुश झाला असा हुशार मुलगा त्याने आपला पुत्र हुमायून ह्याच्या बरोबर धर्म परिवर्तन करून ठेवला.
अशा पद्धतीने लहानपणीचा त्रिंबक आता मलिक हसन बहिरी झाला
3
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!